तेलावाचुन किंमत कायसमईच्या वातीला;पाण्यावाचुन किंमत काय….

तेलावाचुन किंमत काय
समईच्या वातीला;
पाण्यावाचुन किंमत काय
जमिनीच्या मातीला;
धारेवाचुन किंमत काय तलवारीच्या
पातीला;
छञपती शिवरायांशिवाय पर्याय
नाही महाराष्ट्राच्या मातीला.॥
जय जिजाऊ ,
जय शिवराय,
जय शंभुराजे,
जगदंब.....जगदंब.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *